ईशाचं लग्न ठरलं असून तिच्या लग्नाची तयारी घरी सुरु आहे. सोमवारचा भागात ईशाच्या लग्नाची बोलणी पाहायला मिळाली. या बैठकीत विक्रांत हजेरी लावतो. विक्रांतचा येण्याने ईशाला चांगलाच धक्का बसतो.